Divisional Office, Near Narasamma Hirayya College, Vidarbha Premier Society, Jalaram Nagar, Old Byepass, Amravati, M.S. 444605

वार्षिक सदस्यता नोंदणी अभियान २०२६–२७

"राष्ट्र के हित में शिक्षा,
शिक्षा के हित में शिक्षक,
आणि शिक्षक के हित में समाज"

अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ


महासंघाच्या मूळ तत्त्वानुसार दरवर्षी १ जुलैपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य यांच्यात सुसंवाद स्थापित राहून संघटन कार्य वृद्धिंगत व्हावे या उद्देशाने वार्षिक सदस्यत्व नोंदणी सुरू आहे.

सदस्यत्व कालावधी

१ जुलै २०२६ ते ३० जून २०२७

🎓
अनुदानित शिक्षक


वार्षिक सदस्यत्व

₹५००/-

१ जुलै २०२६
ते
३० जून २०२७


अनुदानित शिक्षक सदस्यत्व
नोंदणीसाठी क्लिक करा

📚
विना-अनुदानित शिक्षक


वार्षिक सदस्यत्व

₹२००/-

१ जुलै २०२६
ते
३० जून २०२७


विना-अनुदानित शिक्षक सदस्यत्व
नोंदणीसाठी क्लिक करा

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर


  • ✔ सभासद शुल्काची डिजिटल पावती ई-मेलवर प्राप्त होईल.
  • ✔ सभासद प्रमाणपत्राची संगणकीय प्रत ई-मेलवर प्राप्त होईल.
  • ✔ विभागीय व जिल्हास्तरीय संघटनात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होता येईल.
  • ✔ विविध प्रशिक्षण, कार्यशाळा व शैक्षणिक कार्यक्रमांची माहिती नियमित मिळेल.

संपर्क


डॉ. दिनेश खेडकर
विभागीय कोषाध्यक्ष
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ विभाग

📱 9423622287
✉️ shikshanmanchamt@gmail.com